Jump to content

बकुळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बकुळ
बकुळ
बकुळीची फुले

बकुळ ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तो एक सुगंधी फुले देणारा वृक्ष आहे.


याची इतरभाषिक नावे :

  • इंग्रजी : Spanish cherry
  • उर्दू : किराकुली
  • कानडी : रंजल
  • कोंकणी : ओमवाल
  • आदिवासी कोकणी:वोवंळ
  • मालवणी: ओवळा
  • गुजराती : बरसोळी
  • तामीळ : மகிழம்பூ मगिळ्हांबू
  • बंगाली: बकुल
  • मणिपुरी : বোকুল লৈ (बोकूल लै)
  • मराठी : बकुळी
  • मल्याळम : इळन्नी
  • हिंदी : मौलसरी
  • Botanical name: Mimusops elengi
  • Family: Sapotaceae (Mahua family)


हे सुद्धा पहा

[संपादन]