बकुपिंपळगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बकुपिंपळगाव हे गाव प्रवरा नदिच्या जवळच वसलेले प्रगत असे गाव आहे. गावापासुन २ की.मी. अंतरावर देवगड हे प्रसिद्ध असे संस्थान आहे.

लोकसंख्या[संपादन]

गावाची लोकसंख्या १३४० आहे.