Jump to content

बंटवाल रेल्वे स्थानक

Coordinates: 12°52′41″N 75°01′55″E / 12.8781784°N 75.0318748°E / 12.8781784; 75.0318748
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बंटवाल रेल्वे स्टेशन या पानावरून पुनर्निर्देशित)
बंटवाल रेल्वे स्थानक
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता भारत
गुणक 12°52′41″N 75°01′55″E / 12.8781784°N 75.0318748°E / 12.8781784; 75.0318748
फलाट
इतर माहिती
मालकी भारतीय रेल्वे
चालक दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्र
सेवा
साचा:Adjacent stations
स्थान
बंटवाल रेल्वे स्थानक is located in भारत
बंटवाल रेल्वे स्थानक
बंटवाल रेल्वे स्थानक
बंटवाल रेल्वे स्थानक is located in कर्नाटक
बंटवाल रेल्वे स्थानक
बंटवाल रेल्वे स्थानक
भारत३#भारत कर्नाटकमधील स्थान

बंटवाला (अधिकृतपणे बंटावाल म्हणून ओळखले जाते) हे मंगलोर-हसन-म्हैसूर मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे बीसी रोड, बंटवाल, दक्षिण कन्नड जिल्हा, कर्नाटक राज्य, भारत येथे आहे. यात दोन प्लॅटफॉर्म आहेत. हे रेल्वे स्थानक दक्षिण कन्नड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या जवळचे रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक राष्ट्रीय महामर्ग - ७५ पासून फक्त ५०० मीटर अंतरावर आणि बंटवाल शहरापासून ३ किमी अंतरावर आहे.

स्थान

[संपादन]

बंटवाला रेल्वे स्थानक दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाल शहराला सेवा देते. हे भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे विभागातील म्हैसूर रेल्वे विभागाशी संबंधित आहे.

सेवा

[संपादन]

मंगळुरू, पुत्तूर, सुब्रह्मण्य, कारवार, कन्नूर, विजयपुरा, यशवंतपूर, बेंगळुरू, म्हैसूर, हुब्बल्ली या ठिकाणी जाण्यासाठी अनेक गाड्या आहेत ज्या बंटवाल रेल्वे स्थानकावर थांबतात.

ट्रेन क्रमांक ट्रेनचे नाव
०७३७७/ ०७३७८ मंगळुरु जंक्शन-विजयपुरा एक्सप्रेस स्पेशल []
१६५११/ १६५१२ KSR बेंगळुरू-कन्नूर एक्सप्रेस (कुनिगल मार्गे)
१६५१५/ १६५१६ यशवंतपूर-कारवार एक्सप्रेस
१६५८५/ १६५८६ मंगळुरु सेंट्रल-एसएमव्हीटी बेंगळुरू एक्सप्रेस (म्हैसूर मार्गे)
१६५७५/ १६५७६ गोमटेश्वर एक्सप्रेस
१६५३९/ १६५४० यशवंतपूर-मंगळुरु जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस (कुनिगल मार्गे)
१६५९५/ १६५९६ पंचगंगा एक्सप्रेस
५६६४२/ ५६६४३ मंगळुरु सेंट्रल-कबाका पुत्तूर पॅसेंजर (अनारिक्षित)
५६६४४/ ५६६४५ काबाका पुत्तूर-मंगळुरु सेंट्रल पॅसेंजर (अनारिक्षित)
५६६४६/ ५६६४७ सुब्रह्मण्य रोड-मंगळुरु सेंट्रल पॅसेंजर (अनारिक्षित)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Vijayapura-Mangaluru train likely". The Hindu. 1 November 2019.