फ्री स्टेट स्टार्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फ्री स्टेट स्टार्स हा दक्षिण आफ्रेकेतील फ्री स्टेट राज्याच्या बेथलेहेम शहरातील व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे.

याची स्थापना इ.स. १९७७मध्ये झाली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.