फ्रिस्को, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फ्रिस्को अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,६८३ होती. येथून कॉपर माउंटन, ब्रेकेनरिज, कीस्टोन आणि ए-बेसिन ही स्की रिसॉर्ट जवळ आहेत.

या गावाची स्थापना इ.स. १८८०मध्ये झाली.[१] [२]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "फ्रिस्कोचा इतिहास" (इंग्लिश मजकूर). ऑलट्रिप्स. २०१२-०७-१२ रोजी पाहिले. 
  2. ^ "फ्रिस्को, कॉलोराडो" (इंग्लिश मजकूर). City-Data.com. २०१२-०७-१२ रोजी पाहिले.