फ्रित्झ स्ट्रासमान
Appearance
फ्रीडरीश विल्हेल्म फ्रित्झ स्ट्रासमान (२२ फेब्रुवारी, १९२२:बोप्पार्ड, जर्मनी - २२ एप्रिल, १९८०:माइन्झ, जर्मनी, हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. यांनी ऑट्टो हान बरोबर प्रयोगशाळेत बेरियम हे मूलद्रव्य पहिल्यांदा तयार केले. त्यांना १९६६मध्ये एन्रिको फर्मी पुरस्कार देण्यात आला.