Jump to content

फ्राय पॅन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्राय पॅन
उपवर्गcookware and bakeware संपादन
वापरतळणे, braising, परतणे संपादन

फ्राय पॅन तथा फ्रायिंग पॅन हे स्वयंपाकाचे उपकरण आहे. हे कढईपेक्षा उथळ आणि तव्यापेक्षा खोल असते.