Jump to content

फ्रान्सचा चौदावा लुई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चौदावा लुई
Louis XIV

कार्यकाळ
३ ऑक्टोबर १६४३ – १ सप्टेंबर १७१५
मागील तेरावा लुई
पुढील पंधरावा लुई

जन्म ५ सप्टेंबर १६३८
पॅरिस
मृत्यू १ सप्टेंबर १७१५ (वयः ७६)
व्हर्सायचा राजवाडा, व्हर्साय
सही फ्रान्सचा चौदावा लुईयांची सही

चौदावा लुई (५ सप्टेंबर १६३८ - १ सप्टेंबर १७१५) हा इ.स. १६४३ ते इ.स. १७१५ दरम्यान फ्रान्सचा राजा होता. वयाच्या चौथ्या वर्षी राजा बनलेला चौदावा लुई हा युरोपाच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ राज्य करणारा (७२ वर्षे ११० दिवस) राजा आहे. त्याच्या कारकिर्दीत फ्रान्स ही जगामधील एक महासत्ता बनली. इ.स. १७१५ साली चौदाव्या लुईच्या मृत्यूनंतर त्याचा पाच वर्षीय पणतू लुई १५ ह्यास राजा बनवण्यात आले.

हे सुद्धा पहा

[संपादन]