पंधरावा लुई, फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंधरावा लुई
Louis XV
Louis XV France by Louis-Michel van Loo 002.jpg

कार्यकाळ
१ सप्टेंबर १७१५ – १० मे १७७४
मागील चौदावा लुई
पुढील सोळावा लुई

जन्म १५ फेब्रुवारी १७१० (1710-02-15)
व्हर्सायचा राजवाडा
मृत्यू १० मे, १७७४ (वय ६४)
व्हर्सायचा राजवाडा
सही पंधरावा लुई, फ्रान्सयांची सही

पंधरावा लुई (१५ फेब्रुवारी १७१० - १० मे १७७४) हा इ.स. १७१५ ते इ.स. १७७४ दरम्यान फ्रान्सनाबाराचा राजा होता. चौदाव्या लुईचा पणतू असलेल्या पंधराव्या लुईला वयाच्या पाचव्या वर्षी राज्यावर बसवण्यात आले. लुईची कारकीर्द फ्रान्ससाठी वाईट समजली जाते. त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे फ्रान्सचे राजकीय व लष्करी महत्त्व कमी झाले.

हे सुद्धा पहा[संपादन]