Jump to content

फोलियो सोसायटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फोलियो सोसायटी
प्रकाशक
उद्योगप्रकाशन संपादन
स्थापना1947 संपादन
Has works in the collectionHarold B. Lee Library संपादन
देशयुनायटेड किंग्डम संपादन
Legal formpartnership limited by shares संपादन
मुख्यालयाचे स्थानलंडन संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.foliosociety.com/ संपादन

फोलियो सोसायटी ही इंग्लिश भाषेत पुस्तके प्रकाशित करणारी ब्रिटिश प्रकाशन संस्था आहे. फोलियो सोसायटीचे मुख्यालय लंडनमध्ये असून त्याची स्थापना १९४७ मध्ये झाली. प्रसिद्ध पुस्तकांच्या महाग परंतु देखण्या आवृत्त्या फोलियो सोसायटी प्रकाशित करते.