फोक्सवागन टाइप २ (टी२)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फोक्सवागन टाइप २ (टी२)

फोक्सवागन टाइप २ (टी२) हे फोक्सवागन या कंपनीचे व्हॅन प्रकारचे वाहन असून ते इ.स. १९६७ ते इ.स. १९९६ (ब्राझीलमध्ये अजूनही) पर्यंत उत्पादित केले गेले होते.

हे सुद्धा पहा[संपादन]