फोंग न्हा-के बांग

फोंग न्हा-के बांग हे व्हिएतनाम देशातील एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान राजधानी हनोईच्या ५०० किमी दक्षिणेस क्वांग बिन्ह प्रांतात आहे. २००३ साली ह्या उद्यानाचा जागतिक वारसा स्थानांमध्ये समावेश करण्यात आला.