Jump to content

फेलिकस्टो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फेलिकस्टो
town, civil parish
देशयुनायटेड किंग्डम संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानEast Suffolk संपादन
Historic countySuffolk संपादन
भौगोलिक गुणक५१°५७′५०″N १°२१′५″E संपादन
AuthorityFelixstowe Town Council संपादन
डाक संकेतांकIP11 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.felixstowe.gov.uk संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड01394 संपादन
OS grid referenceTM306345 संपादन
Map

फेलिकस्टो, फेलिक्स्टोव तथा फेलिक्स्टोह हे इंग्लंडच्या सफोक काउंटीमधील ईस्ट सफोक जिल्ह्यातील बंदर आणि शहर आहे. २०१७ मध्ये येथील लोकसंख्या अंदाजे २४,५१ इतकी होती. फेलिकस्टो बंदर हे युनायटेड किंग्डमधील सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे. [] हे शहर लंडनच्या ईशान्येस सुमारे ७२ मैल (११६ किमी) अंतरावर आहे.

फेलिक्सस्टो पोर्ट
फेलिक्सस्टो रेल्वे स्थानक
फेलिक्सस्टो नगरगृह

संदर्भ

[संपादन]
  1. "The Ports Industry in England and Wales (2006-07)" (PDF). 9 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 31 August 2017 रोजी पाहिले.