फेरबँक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Downtown Fairbanks, Alaska.jpg
First camp at Fairbanks 1903.jpg

फेरबॅंक्स अमेरिकेच्या अलास्का राज्यातील शहर आहे. फेरबॅंक्स नॉर्थ स्टार बरोचे प्रशासकीय केंद्र असलेले हे शहर उत्तर धृव वृत्तापासून १९० किमी दक्षिणेस वसलेले आहे. सध्याच्या अंदाजानुसार शहराची वस्ती ३२,३२४ तर महानगराची वस्ती १,००,८०७ इतकी होती. त्यानुसार ॲंकोरेजनंतर फेरबॅंक्स अलास्कातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

हे शहर पुण्याचे भगिनी शहर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.