Jump to content

फेरबँक्स (अलास्का)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फेरबँक्स अमेरिकेच्या अलास्का राज्यातील शहर आहे. फेरबँक्स नॉर्थ स्टार बरोचे प्रशासकीय केंद्र असलेले हे शहर उत्तर धृव वृत्तापासून १९० किमी दक्षिणेस वसलेले आहे. सध्याच्या अंदाजानुसार शहराची वस्ती ३२,३२४ तर महानगराची वस्ती १,००,८०७ इतकी होती. त्यानुसार ॲंकोरेजनंतर फेरबँक्स अलास्कातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

हे शहर पुण्याचे भगिनी शहर आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]