जागतिक बुद्धिबळ महासंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जागतिक बुद्धिबळ महासंघ म्हणजेच फेडरेशन इंटरनॅशनल डी इचेस किंवा द इंटरनॅशनल चेस फेडरेशन[१] (इंग्रजी लघुरूप : FIDE) याची स्थापना २० जुलै, इ.स. १९२४ रोजी पॅरीस येथे झाली.[२] सध्या याचे मुख्यालय ग्रीसमधील अथेन्स येथे आहे.

कार्य[संपादन]

फीडे ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना असून ती राष्ट्रीय बुद्धिबळ संस्थांचे एकीकरण करून त्यांना मार्गदर्शन करते. सुमारे १५३ देश या महासंघाचे सभासद आहेत आणि या देशातील राष्ट्रीय बुद्धिबळ संस्था फीडेने केलेले कायदे व नियम पाळतात.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "स्टेटस, प्रीन्सीपल्स अेम्स ॲन्ड रीव्हेन्यूज ऑफ फिडे", हॅन्डबुक. फिडे. ३१ मे, २०१२ रोजी मिळवले. “The International Chess Federation or Federation Internationale des Echecs, (referred to in the ensuing text as FIDE for short)” (इंग्रजी मजकूर) 
  2. "स्टेटस, प्रीन्सीपल्स अेम्स ॲन्ड रीव्हेन्यूज ऑफ फिडे", हॅन्डबुक. फिडे. ३१ मे, २०१२ रोजी मिळवले. “which was founded on July 20, 1924 in Paris.” (इंग्रजी मजकूर)