फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲंड इंडस्ट्रीज (फिक्की) ( Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI)) ही भारतातील विविध उद्योगांचे, त्यांच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे. ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी व्यापार उदीम संघटना आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.