Jump to content

फेटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[[चित्र:Vivekananda.png|इवलेसे|उजवे|फेटा घातलेले

फेटा हा एक महाराष्ट्रातील एक पारंपारिक पगडीचा प्रकार आहे. उन्हापासून डोक्याचे संरक्षण करण्यासाठी याचा उपयोग होतो.

              फेटा, पगडी , मुकुट हे वेगवेगळ्या स्तरावरचे पदाधिकारी आपल्या डोक्यावर परिधान करतात. फेटा हा सन्मानाचे प्रतिक आहे. मध्युगात फेटा हा भारतीय वेशभूषेचा अविभाज्य घटक आहे. आजही लोक लग्न, पारंपारिक सण, आश्या मंगलमय दिवशी फेटा परिधान करताना दिसतात. फेटा हे आदराच प्रतिक असून त्या व्याक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची, अस्तित्वाची शान समजली जाते. (रश्मी कडलग)