फें दा स्येकल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फें दा स्येकल (फ्रेंच : fin de siècle, IPA उच्चार : fɛ̃ də sjɛkl) हा फ्रेंच भाषेत वापरला जाणारा वाक्प्रचार आहे, ज्याचा अर्थ आहे "शतकाचा अंत". मात्र हा वाक्प्रचार त्या संदर्भात वापरला जातो जिथे शतकाच्या अंतासोबतच नव्या युगाची पहाट अभिप्रेत असते. उदाहरणार्थ, १९व्या शतकाचा अंत हा ऱ्हासाचा काळ म्हणून जाणवू लागला होता, पण त्यासोबतच तो एका नव्या सुरुवातीच्या उमेदीचा काळ होता.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Schaffer, Talia. Literature and Culture at the Fin de Siècle. New York: Longman, 2007. 3.