फॅरनहाइट ४५१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फॅरनहाइट ४५१
Fahrenheit 451
Farneheit 451.jpg
पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावरील चित्र
लेखक रे ब्रॅडबरी
भाषा इंग्रजी
देश अमेरिका
साहित्य प्रकार विज्ञान कादंबरी
प्रकाशन संस्था बॅलंटाइन बुक्स
प्रथमावृत्ती इ.स. १९५३
पृष्ठसंख्या १७९
आय.एस.बी.एन. ISBN 978-0-7432-4722-1
(चालू आवृत्ती)

फॅरनहाइट ४५१ (इंग्लिश: Fahrenheit 451) ही रे ब्रॅडबरी याने लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी कल्पित भविष्यातील अशा काळावर आधारित आहे जेथे पुस्तकांवर बंदी आणली गेली आहे. कागद सुमारे ४५१ अंश फॅरनहाइट (सुमारे २३२ अंश सेल्सियस) तापमानाला ज्वलन पावतो. यावरून या कादंबरीचे नाव फॅरनहाइट ४५१ ठेवण्यात आले होते.