फिल्लौर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फिल्लौर हे पंजाबच्या जलंधर जिल्ह्यातील शहर आहे. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २२,२२८ होती.