Jump to content

फिलीप ॲस्टली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फिलीप ॲस्टली (इ.स. १७४२ - इ.स. १८१४) हा इंग्लिश अश्वारोहणपटू होता व तो आधुनिक सर्कसचा जनक मानला जातो. रिंगणात कौशल्यपूर्ण कसरती आणि घोड्यांवरील खेळ करून दाखवणारा तो पहिला खेळाडू होय.