फिल ब्लॅक्लर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फिलिस ब्लॅक्लर या पानावरून पुनर्निर्देशित)

फिलिस फिल ब्लॅक्लर (१३ जून, १९१९:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - २५ मे, १९७५:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४८ ते १९६६ दरम्यान १२ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.