Jump to content

फिनीशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फिनिशिया हे भू-मध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील एक प्राचीन राष्ट्र होते. हे सध्याच्या लेबेनॉनसिरीया आणि इस्रायेलच्या काही भागात परसलेले होते.