फिनिश कारेलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फिनिश कारेलिया किंवा स्वीडिश कारेलिया हा कारेलिया प्रदेशाचा पश्चिम भाग आहे. हा पश्चिम फिनलंडचा भूतकाळातील एक प्रांत होता.

कारेलियाच्या पूर्व भागाला रशियन कारेलिया म्हणले जायचे.