Jump to content

फावडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फावडे (इंग्लिश: hoe) हे मातीच्या खोदकामासाठी किंवा माती, वाळू, कचरा वगैरे पदार्थ गोळा करून घमेल्यात भरण्यासाठी वापरण्यात येणारे एक अवजार आहे. याला मराठीत खोरे असेही म्हणतात.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: