फर्मी राष्ट्रीय प्रयोगशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फर्मि राष्ट्रीय त्वरक प्रयोगशाळाफर्मी राष्ट्रीय प्रयोगशाळा तथा फर्मी राष्ट्रीय त्वरक प्रयोगशाळा ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागोजवळील बटाव्हिया शहरात असलेली भौतिकशास्त्रातील संशोधन करणारी प्रयोगशाळा आहे.