फर्मी राष्ट्रीय प्रयोगशाळा
Appearance
(फर्मि राष्ट्रीय प्रयोगशाळा (फर्मिलॅब) या पानावरून पुनर्निर्देशित)
फर्मि राष्ट्रीय त्वरक प्रयोगशाळा |
फर्मी राष्ट्रीय प्रयोगशाळा तथा फर्मी राष्ट्रीय त्वरक प्रयोगशाळा ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागोजवळील बटाव्हिया शहरात असलेली भौतिकशास्त्रातील संशोधन करणारी प्रयोगशाळा आहे.