Jump to content

फनी मजुमदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फनी मजूमदार या पानावरून पुनर्निर्देशित)

फनी मजूमदार (२८ डिसेंबर, १९११:कोलकाता - १६ मे, १९९४) हा हिंदी चित्रपट दिग्दर्शक होता.

फनी मजूमदार
जन्म फनी मजूमदार
२८ डिसेंबर, इ.स. १९११
कोलकाता
मृत्यू १६ मे, इ.स. १९९४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र दिग्दर्शक
भाषा हिंदी


काही चित्रपट

[संपादन]
  • आकाश दीप
  • आरती
  • आन्दोलन
  • बादबान
  • धोबी डॉक्टर
  • फरार
  • गूॅंज
  • हम भी इंसान है
  • ऊंचे लोग
  • स्ट्रीट सिंगर
  • तूफ़ान मैं प्यार कहॉं
  • मीना
  • दूर चलें
  • इंसाफ