प्लुमास काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्लुमास काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
अल्मानोर सरोवर

प्लुमास काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र क्विन्सी येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,७९० इतकी होती.[२]

प्लुमास काउंटीची रचना १८५४मध्ये झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या रियो दि लास प्लुमास (पिसांची नदी)चे नाव दिले आहे, जे येथे सापडणाऱ्या कीटकाचे नाव आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau.
  3. ^ Troubridge, J. T.; Crabo, L. G. (2002). "A review of the Nearctic species of Hadena (Schrank), 1802 (Lepidoptera: Noctuidae) with descriptions of six new species" (PDF). Fabreries. 27 (2): 109–154. 2022-11-29 रोजी पाहिले.