प्रेम माथुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रेम माथुर ही भारतातील पहिली महिला वैमानिक आहे. १९४७ साली त्‍यांना व्यावसायिक विमाने उडवण्याचा परवाना मिळाला.[१][२][३] In 1949 she won the National Air Race.[४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. कुमार, गणेश (२०१०). Modern General Knowledge. Upkar Prakashan. आय.एस.बी.एन. 9788174821805. 
  2. कृष्णस्वामी, मुरली एन.. "One hundred years of flying high". 
  3. नीलम राज, अमृता सिंग. "Women in the cockpit". 
  4. Strong Indian women.