प्रेमसिंह चंदुमाजरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रेमसिंह चंदुमाजरा (जन्म: जानेवारी १, इ.स. १९५०) हे शिरोमणी अकाली दलाचे नेते आहेत.ते इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील पतियाळा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.