प्रिया पॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रिया पॉल (१९६७ - ) या भारतीय उद्योगपती आहेत. या एपीजे सुरेन्द्र पार्क होटेल्स या कंपनीच्या चेरपर्सन[मराठी शब्द सुचवा] आहेत.

यांनी अमेरिकेतील वेलेस्ली कॉलेजमधील शिक्षण संपवून वयाच्या २१व्या वर्षी आपले वडील सुरेन्द्र पॉल यांच्या हाताखाली द पार्क, नवी दिल्ली या हॉटेलमध्ये काम सुरू केले. सुरेन्द्र पॉल यांच्या मृत्यूनंतर प्रिया पॉल यांनी कंपनीचा कारभार सांभाळला.