Jump to content

प्रियंवदा करंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रियंवदा करंडे या मराठीत प्रामुख्याने बालसाहित्य लिहणाऱ्या एक लेखिका आहेत.

पुस्तके

[संपादन]
  • आनंदी चिमणी (बालसाहित्य)
  • चिऊचं बाळ (बालसाहित्य)
  • झाशीची राणी (कादंबरी, बालसाहित्य)
  • पिंटूचा कान हरवतो (बालासाहित्य)
  • बकरी चालली गावाला (बालसाहित्य)
  • बाबा आणि गर्ल्स
  • राधिकेची गंमत (बालसाहित्य)
  • सारे माझे, मी साऱ्यांची (बालसाहित्य)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर (कादंबरी, बालसाहित्य)