वैजयंती पटवर्धन (तळेगांव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रा. वैजयंती पटवर्धन या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रा. वैजयंती पटवर्धन या तळेगावच्या इंद्रायणी कॉलेजाच्या माजी प्राध्यापिका व लेखिका होत्या. २३ मार्च २०१५ रोजी त्यांचे निधन झाले.