प्राजक्त देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राजक्त देशमुख हे एक मराठी लेखक, नाटककार, दिग्दर्शक व कवी आहेत.

प्रकाशित पुस्तके[संपादन]

  • ग्रेव्हयार्ड लिटरेचर (कवितासंग्रह)
  • देवबाभळी (ह्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा विजय तेंडुलकर पुरस्कार मिळाला आहे.
  • हमिनस्तु (एकांकिका). (ह्या पुस्तकाच्या लेखनाबद्दल प्राजक्त देशमुख याला सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक मिळाले.