Jump to content

प्रांतवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रांतवाद म्हणजे उपराष्ट्रवाद आणि विभागीय एकनिष्ठता होय. यात संपूर्ण देशाऐवजी विशिष्ट प्रांताविषयी किंवा राज्याविषयी आपुलकी अभिप्रेत होते. प्रांतवाद ही भारतातील राजकीय एकात्मतेची उपप्रक्रिया आहे . हा देशभरात दिसून येणारा विचार आहे.