प्रसन्न (अभिनेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रसन्न

प्रसन्न (तमिळ:பிரசன்னா )(जन्मः २८ ऑगस्ट १९८०,त्रिची,तमिळनाडू) हा एक भारतीय अभिनेता आहे.प्रसन्न हा तमिळ चित्रपट अभिनेता असून मणीरत्नम ह्यांनी निर्मिती केलेल्या फाईव्ह स्टार ह्या २००२ सालच्या चित्रपटातील प्रमुख भूमिकेद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. प्रमुख भूमिकेव्यतिरिक्त त्याने सहाय्यक कलाकार तसेच खलनायकाच्या भूमिकेत देखील काम केले आहे.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्र भूमिका नोंदी
2002 फाईव्ह स्टार Prabhu
2003 रगसियमै
2004 कादल डॉट कॉम
अळगिये तीये चंद्रन
2005 कस्तुरी मान अरुणाचलम
कंड नाल मुदल कृष्णा
2007 सीना ताना 007 तमिळअरसु
2008 साधू मिरांडा सुंदर मुर्ती
अंजादे Dhaya Winner: ITFA Best Villain Award
Nominated, Filmfare Best Tamil Supporting Actor Award
कन्नुम कन्नुम सत्यमूर्ती
2009 मंजळ वेयिलl विजय
अच्चमुंडु अच्चमुंडु! सेंतिल कुमार
2010 नानयम रवी भास्कर
गोवा शक्ती सर्वणन Guest appearance
बाण मांजा रवी Filming