प्रशांत मोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रशांत मोरे हे मराठी कवी आहेत. हे आंबेडकरी विचारवंत समजले जातात.[ संदर्भ हवा ]

मोरे यांचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून आईच्या कवितांचं संपादित पुस्तकही प्रकाशित केलं आहे. तसंच या पुस्तकाचा दुसरा भागही लवकरच प्रकाशित होणार आहे.