Jump to content

प्रवीण ठिपसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रवीण ठिपसे
ग्रॅंडमास्टर ठिपसे
पूर्ण नाव प्रवीण महादेव ठिपसे
देश भारत
जन्म ऑगस्ट १२, इ.स. १९५९
भारत
पद ग्रॅंडमास्टर

प्रवीण महादेव ठिपसे (ऑगस्ट १२, इ.स. १९५९ - ) हे ग्रॅंडमास्टर किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहेत. त्यांनी हा किताब १९८४ साली मिळवला. यांची पत्नी भाग्यश्री साठे ठिपसे ही महिला इंटरनॅशनल मास्टर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]