प्रभाकर कुंटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


प्रभाकर काशीनाथ कुंटे (३ सप्टेंबर १९२० - १४ ऑगस्ट २०१२) हे एक भारतीय स्वातंत्रलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत व गोवामुक्ती आंदोलनात सहभाग घेतलेले कॉंग्रेसचे नेते होते. ते १९७२मध्ये धारावी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते.