Jump to content

रोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रतिक्रियात्मक आजार या पानावरून पुनर्निर्देशित)

रोग ही एक शरीराची अवस्था आहे. रोग म्हणजे स्वास्थ्य या अवस्थेच्या विरुद्धची अवास्था.

प्रतिक्रियात्मक आजार

[संपादन]

दमा व मधुमेह असे आजार जे दुष्य नाहीत , वातावरण ,खानपान यांच्या बदलामुळे होणारे आजार जे नियंत्रित करू शकतो पण कायम स्वरूपी बरे होत नाहीत