Jump to content

प्रज्ञा विवर्धन स्तोत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:प्रज्ञा विवर्धन स्तोत्र येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.

* नेमके काय केले आहे? मी काही मदत करू शकतो का?:

सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:प्रज्ञा विवर्धन स्तोत्र लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.

* असे का?:

मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित प्रज्ञा विवर्धन स्तोत्र ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित प्रज्ञा विवर्धन स्तोत्र ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.

राजा रवी वर्मा यांनी काढलेले कार्तिक स्वामींचे चित्र

प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक स्तोत्र आहे. या स्तोत्राचे पठणाने केल्याने बुद्धीमध्ये वाढ होते, असे म्हणतात.

||श्री गणेशाय नमः||

अस्य श्री प्रज्ञाविवर्धनस्तोत्रमन्त्रस्य सनत्कुमारऋषि: स्वामीकार्तिकेयो देवता अनुष्टुप् छंदः मम सकलविद्यासिध्यर्थं जपे विनियोग:

||श्री स्कन्द उवाच||

योगीश्वरो महासेन कार्तिकेयोग्निनन्दन:|

स्कन्द:कुमार: सेनानी स्वामी शङ्करसम्भव:||1||

गाङ्गेयस्ताम्रचुडश्च ब्रह्मचारी शिखीध्वज:|

तारकारिरुमापुत्र: क्रौञ्चारिश्च षडाननः||2||

शब्दब्रह्मस्वरुपश्च सिद्ध सारस्वतो गुरु:|

सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षं प्रदप्रभु:||3||

शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तीमार्गकृत्|

सर्वागणप्रणेता च वाञ्छितार्थप्रदर्शनः||4||

अष्टविंशति नामानि मदीयानिच यः पठेत्|

प्रत्युषम् श्रद्धया युक्तो मुको वाचस्पतिर्भवेत्||5||

महामंत्रयानींती मम नामानि कीर्तयेत्|

महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा||6||

इति श्री स्कंदपुराणे कार्तिकेय महात्म्ये प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम्।