प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (इंग्रजी: Defence Institute of Advanced Technology) भारतातील संरक्षणासंबंधी तंत्रशिक्षणामधील अग्रणी सम-विद्यापीठ आहे. या संस्थेचा कारभार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार च्या अंतर्गत येतो. ही संस्था पुणे, महाराष्ट्र येथील खडकवासला धरणाच्या शेजारी "गिरीनगर" या परिसरात वसली आहे.