प्रकाश संयोजक

चित्रपटाच्या अथवा नाटकाच्या संचावरील प्रकाशयोजना ठरविणाऱ्या व्यक्तिला प्रकाश संयोजक म्हटले जाते. चित्रपट अथवा नाटकाचा काळ, पार्श्वभूमी, कथानक या सर्वांना लक्षात घेऊन प्रकाश संयोजक प्रकाशयोजना ठरवितो.