Jump to content

विकिपीडिया:लैंगिक आरोग्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रकल्प:लैंगिक आरोग्य या पानावरून पुनर्निर्देशित)

लैंगिक आरोग्य दालन उद्देश आणि प्रकल्प ओळख

[संपादन]

लोकसंख्या शिक्षण संबधीच्या दालन:लैंगिक आरोग्य विषयाशी संबधीत असून त्याचा उद्देश विश्वकोशिय स्वरूपात केवळ दर्जेदार लैंगिक शिक्षण उपलब्ध करणे एवढाच आहे. डब्ल्यूएचओने केलेल्या आरोग्य विषयीच्या व्याख्येनुसार एक संपूर्ण शारीरिक,मानसिक आणि सामाजिक कल्याण म्हणजे सुस्थित आरोग्य होय यात फक्त रोगांपासूनचे संरक्षणच नाही तर अभाव अथवा दुर्बलता , ' प्रजनन स्वास्थ्य ' , अथवा ' लैंगिक आरोग्य / स्वच्छता ' , प्रजनन प्रक्रिया , कार्य आणि आयुष्याच्या सर्व स्तरास आणि वयोगटास समावेशक जीवन प्रणालीची काळजी घेणे म्हणजे आरोग्य .

प्रजनन स्वास्थ्य , याचा अर्थ हा आहे कि लोक एक जबाबदार , सुरक्षित आणि समाधानी कामजीवन जगू शकावेत आणि त्यांच्यापाशी प्रजोत्पादनाची क्षमता आणि जेव्हा आणि जेव्हढ्या वेळा तसे करण्याकरिता निर्णयाचे स्वातंत्र्य असावे.

यात स्त्री आणि पुरूषांकरिता माहितीचा तसेच सुरक्षित ,सहज उपलब्ध , प्रभावी त्यांना स्विकार्य परिवार नियोजन पद्धतीच्या निवडीचा अधिकारसुद्धा अभिप्रेत आहे.

सोबतच या अधिकारांचा उपयोग करण्याच्या दृष्टीने बाळंतपण आणि बाळाचा जन्मस्त्रीयांना सुरक्षितपणे करून येईल अशी आरोग्य सेवा आणि माताप-पित्यास सुदृढ बालक प्राप्त करण्याची सर्वोत्कृष्ट संधी उपलब्ध व्हावी हेही अपेक्षीत आहे.

हवे असलेले लेख

[संपादन]

हवी असलेले भाषांतर

[संपादन]

WIP-image-guidelines


उपयोजित पारिभाषिक शब्द यादी

[संपादन]

सहभागी सदस्य

[संपादन]

निशाण

[संपादन]

[[Image:HumanSexualityBarnstar.png|’मानवी लैंगिक शिक्षण’ हे निशाण मी ~~~~ आपल्या लैंगिक आरोग्य व लोकसंख्या शिक्षण विषयक केलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल तसेच या विषया संदर्भात माहितीच्या मुक्त आदान प्रदाना बद्दल आपल्या कटीबद्धते बद्दल बहाल करत आहे ]]

’मानवी लैंगिक शिक्षण’ हे निशाण मी शलाका ११:३९, १३ जुलै २००८ (UTC) आपल्या लैंगिक आरोग्य व लोकसंख्या शिक्षण विषयक केलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल तसेच या विषया संदर्भात माहितीच्या मुक्त आदान प्रदाना बद्दल आपल्या कटीबद्धते बद्दल बहाल करत आहे


हेसुद्धा पहा

[संपादन]