Jump to content

पोल पोझिशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फॉर्म्युला वन, घोड्यांची शर्यत किंवा तत्सम शर्यतींमध्ये प्रथम क्रमांकावर सुरुवात करणारा स्पर्धक पोल पोझिशनवर आहे असे म्हणतात.