पोलक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पोलक्स (इंग्रजी: Pollux, पोलक्स किंवा β Geminorum, बीटा जेमिनोरम) हा मिथुन तारकासमूहातील एक तारा आहे. तो एक केशरी राक्षसी तारा आहे. त्याची दृश्य तेजस्विता १.१ असून तो संपूर्ण तारकासमूहात सर्वांत जास्त तेजस्वी दिसणारा तारा आहे.