Jump to content

पोर्तुगीज विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पोर्तुगीज विकिपीडिया
पोर्तुगीज विकिपीडिया संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा पोर्तुगीज
मालक विकिमीडिया फाउंडेशन
दुवा http://pt.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण ११ मे, इ.स. २००१
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

पोर्तुगीज विकिपीडिया (पोर्तुगीज: Wikipédia em português) ११ मे २००१ मध्ये सुरू झालेली, विकिपीडियाची पोर्तुगीज भाषेतील आवृत्ती आहे.[१] १ एप्रिल २०२१ रोजी यात १,०७५,३५१ लेख, २,६५८,५०५ नोंदणीकृत वापरकर्ते आणि ५७,२४२ संचिका होत्या.

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://lists.wikimedia.org/pipermail/wikipedia-l/2001-May/000116.html

बाह्य दुवे[संपादन]