Jump to content

पोप स्टीवन नववा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप स्टीवन नववा (इ.स. १०२० - मार्च २९, इ.स. १०५८:फ्लोरेन्स, इटली) हा अकराव्या शतकातील पोप होता.

काही गणनांनुसार याला पोप स्टीवन दहावा समजतात. याचे मूळ नाव फ्रेडरिक दि लोरें असे होते.

मागील:
पोप व्हिक्टर दुसरा
पोप
ऑगस्ट ३,इ.स. १०५७मार्च २९, इ.स. १०५८
पुढील:
पोप निकोलस दुसरा